यिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिन
यिन

यिन

sakal_logo
By

19461
19459
हिंद प्रतिष्ठान मर्दानी आखाड्यातर्फे शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके सादर झाली. अवधूत घाटगे, श्रीकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश पाटील, शाहीन शेख, शिवानी वरपे, रसिका डावाळे, मंगेश पाटील, यश जाधव, संस्कार सावंत, आयुष गोंधळे, तन्वी जाधव, शिवरायणी घाटगे यांनी प्रात्यक्षिके सादर केली. गेली पंधरा वर्षे आखाड्यातर्फे शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण दिले जात आहे.

फोटो
गायक मंगेश बोरगावकर व राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र यांनी सुनील गीते सादर करत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. तू मला मी तुला मी तुला गुणगुणू लागलो, मन उधाण वाऱ्याचे, लग जा गले, अशी गीते सादर केली.
.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09826 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top