
प्रतिबिंब पानासाठी
शिवगर्जना प्राचीन युद्धकला
प्रशिक्षण संस्थेतर्फे क्रीडा शिबिर
जरगनगर, ता. १० : शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेतर्फे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त क्रीडा शिबिरास सुरवात झाली.
भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संग्रामसिंह निकम, किरण नकाते, धनाजी लोंढे, आशिष पाटील, संदीप पाटील, चंद्रकांत कांडेकरी, चंद्रकांत लोहार, रामभाऊ खाडे, श्रीकांत मनोळे, महेश यादव, सुभाष घोलकर, नामदेव निट्टूरकर, संतोष लाड यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. शिबिरात मर्दानी खेळ, रायफल शूटिंग, कुस्ती, ज्यूदो, योगा, स्वसंरक्षण, लेझीमचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच लहान मुलांना संस्कृत श्लोक शिकविण्यात येणार आहेत.
संस्थेचे अध्यक्ष संदीप सावंत, रणजित काळे, निवास भोसले, हेमंत ढाले, अजय चौगुले, राजेश पाटील, अजय सांगडे, सोहम पोवार, केदार पोवार, पूर्वा भोसले, आदिती काळे, मानसी सावंत, मल्हार सावंत, युवराज टाक, सांची येरूडकर, प्रल्हाद, सागर, राहुल लोकरे, बंटी सावंत, मनिष साळुंखे शिबिराचे संयोजन करत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09864 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..