पान २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान २
पान २

पान २

sakal_logo
By

दोन गॅस एजन्सींना नोटीस
कोल्हापूर : अनधिकृतपणे गॅस सिलेंडरचा साठा व विस्फोटक सुरक्षा मानकांनुसार गोडाऊनची व्यवस्था न केल्याप्रकरणी शहरातील एक आणि करवीर तालुक्यातील एक अशा दोन गॅस एजन्सींना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तहसीलदार शितल मुळे-भामरे यांनी ही नोटीस बजावली असून, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस रेग्युलेशन ऑर्डर २००० मधील परिच्छेद तीनच्या (क) तरतुदीचे उल्लंघन केल्याचे त्यात म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09869 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top