पान २ स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान २ स
पान २ स

पान २ स

sakal_logo
By

कोल्हापूर चप्पल, बांबू
मातीची भांडी आज जत्रा
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त शुक्रवारी (ता.१३) कोल्हापूर चप्पल व कोल्हापूर बांबू आणि मातीची भांडी जत्रा होत आहे. जिल्हा प्रशासनातर्फे त्याचे आयोजन केले आहे. चप्पल लाईन येथे चप्पल जत्रेचे सायंकाळी पाच, तर पापाची तिकटी येथे सायंकाळी सहा वाजता भांडी जत्रेचे उद्घाटन होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09877 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top