शाहू जयंती बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू जयंती बैठक
शाहू जयंती बैठक

शाहू जयंती बैठक

sakal_logo
By

राजर्षी शाहू जयंती
लोकोत्सव करणार
कोल्हापूर, ता. २४ : येत्या २६ जूनला राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करण्याचा निर्णय शहरातील लोकांच्या प्राथमिक बैठकीत झाला. याबाबत नियोजनासाठी कोल्हापुरातील तालीम संस्था, तरुण मंडळे, सामाजिक संघटना, विविध जाती धर्म राजकीय पक्षांची व्यापक बैठक रविवारी (ता. २९) महावीर महाविद्यालयासमोरील बाबासाहेब कसबेकर संस्कृती हॉल येथे सायंकाळी सहा वाजता बैठक होणार आहे. या वेळी किसन भोसले, संजय जाधव, चंद्रकांत भोसले, अजय अकोळकर, प्रमोद पुगावकर, उमेश पोर्लेकर, भाऊ घोडके, महेश जाधव, मदन चोडणकर, युवराज जाधव, वसंत वाठारकर, चंद्रकांत पाटील, दिलीप माने, संजय ओतारी, प्रसाद जाधव, अजित सासणे, अॅड. रणजित गावडे, चंद्रकांत यादव, संभाजीराव जगदाळे, रमेश मोरे, अशोक पोवार उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09934 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top