चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरी
चोरी

चोरी

sakal_logo
By

कोल्हापूर, ता. २४ : कळंबा येथील विद्या वसंत पार्क परिसरातील तीन बंद घरांचे कडीकोयंडे
तोडून चोरीचा प्रकार घडला. याची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.
बिराजदार नारायण पाटील (वय ४४, मूळ रा. पाटेकरवाडी, करवीर) कळंबा नवनाथ नगरात संतोष लोहार यांच्‍या घरात भाडेकरु आहेत. त्‍यांच्‍यासह परिसरातील राजेश ढोंडफोडे, सयाजी भांदिगरे यांच्‍या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी तिजोरीतील सोन्‍याच्‍या रिंगा, लहान मुलांच्‍या कानातील रिंगा, बाली, रोख ५ हजार असा ४३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
.....
संदीप.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09936 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top