केंद्र स्थापन करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्र स्थापन करा
केंद्र स्थापन करा

केंद्र स्थापन करा

sakal_logo
By

महाविद्यालयांमध्ये
समान संधी केंद्र
कोल्हापूर : सर्व महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्र स्थापन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याची आवश्यकता, रोजगार प्राप्तीसाठी किंवा उद्योजकता व व्यावसायिक होण्यासाठी कौशल्य शिक्षण या बाबींसह सर्वसमावेशक मार्गदर्शनासाठी महाविद्यालयामध्ये समान संधी केंद्र स्थापन करावयाचे आहे. समान संधी केंद्र स्थापन करण्याबाबत सहायक समाज कल्याण आयुक्तांकडून वारंवार कळविले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10065 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top