आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्या
आत्महत्या

आत्महत्या

sakal_logo
By

कोल्हापूर, ता. २ : लोणार वसाहत येथील देवानंद सुरेश संत (वय ३०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते सेंट्रीग कामगार होते. घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
लोणार वसाहतीत ते पत्र्याच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होते. ते रात्री घराच्या दारात बसले होते. त्यानंतर त्यांनी छताच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. पोलिस अंमलदार वसंत घुगे, प्रथमेश पाटील यांनी प्राथमिक तपास केला.
.....
संदीप

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10259 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top