विभाजन विभीषिका स्मृती दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विभाजन विभीषिका स्मृती दिन
विभाजन विभीषिका स्मृती दिन

विभाजन विभीषिका स्मृती दिन

sakal_logo
By

शिवाजी विद्यापीठात
विभीषिका स्मृती दिन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात १४ ऑगस्ट दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिन म्हणून पाळला. या निमित्ताने शिवाजी विद्यापीठात डिजिटल ‘विभाजन विभीषिका स्मृती प्रदर्शन’ झाले. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी प्रदर्शनाची आज पाहणी केली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीत १४ ऑगस्ट या विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त विद्यार्थी विकास विभाग व जनसंपर्क कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शन आले. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. एस. एच. ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम. एस. देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. ए. एम. गुरव, ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. डी. बी. सुतार, क्रीडा संचालक डॉ. पी. टी. गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये यांनी प्रदर्शनाची पाहणी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10324 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..