विद्यार्थिनींना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थिनींना मार्गदर्शन
विद्यार्थिनींना मार्गदर्शन

विद्यार्थिनींना मार्गदर्शन

sakal_logo
By

गर्ल्स हायस्कूलमध्ये मुलींना मार्गदर्शन
कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाऊस संचलित गर्ल्स हायस्कूलमध्ये डॉ. अश्विनी मुळये यांनी विद्यार्थिनींना संतुलित आहार, सदृढ़ आरोग्य, मुलींच्या समस्या, शरीरातील लोहाची कमतरता विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका एच. एच. गोसावी उपस्थित होत्या. वाय. आर. जाधव यांनी प्रास्ताविक केले. वृषाली केसरकर यांनी आभार मानले.