नीट परीक्षा यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नीट परीक्षा यश
नीट परीक्षा यश

नीट परीक्षा यश

sakal_logo
By

१०२१८
१०२२०

‘नीट’मध्ये सांगवडेकर, पाटील यांचे यश
कोल्हापूर : वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) घेतलेल्या नीट परीक्षेत डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या शांतिनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थी विज्वल सांगवडेकर व सम्राट पाटील यांनी यश मिळवले. विज्वलने ९९.३३ (६२३), तर सम्राटने ९४.२२ टक्के (४७८) गुण पटकावले. त्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, संचालिका राजश्री काकडे, कार्यकारी संचालक करण काकडे, प्राचार्या जयश्री जाधव, उपप्राचार्या मनीषा पाटील, उपप्राचार्य श्रीपाद पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10435 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..