Tue, Jan 31, 2023

देवकर पानंद येथे गॅसचा स्फोट
देवकर पानंद येथे गॅसचा स्फोट
Published on : 25 September 2022, 6:30 am
गॅस सिलेंडर स्फोट एक जखमी
कोल्हापूर, ता २५ : देवकर पाणंद येथील मनोरमा नगरात एका घरात आज रात्री गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात रमेश दिनकर भाट (वय ५५) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सीपीआर मध्ये उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, भात यांच्या घरामध्ये रात्री अचानक गॅस पोट झाला. यामध्ये टीव्ही प्रिस यासह अन्य प्रापंचिक वस्तूंचे नुकसान झाले. तसेच भात हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आली. स्फोटात जीवितहानी झालेली नाही.