जाहिरात बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात बातमी
जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

sakal_logo
By

58042
कोल्हापूर : चिपडे सराफमध्ये कर्णफुले कलेक्शनचे उद्घाटन करताना अभिनेत्री अनिता दाते.

कर्णफुल महोत्सवाचे
चिपडे सराफमध्ये उद्‍घाटन

कोल्हापूर, ता. २१ : भाऊसिंगजी रोडवरील मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफमध्ये अभिनेत्री अनिता दाते यांच्या हस्ते कर्णफुल महोत्सवाचे उद्‍घाटन झाले.
स्वयंसिद्धाच्या तृप्ती पुरेकर, सौम्या तिरोडकर, ब्राह्मण महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सरोज फडके, राष्ट्रवादी प्रदेश कमिटीच्या सदस्य मंगल कट्टी, वंदना जाधव, वैशाली साठे, गायत्री देशपांडे, लिनस क्लब ऑफ कोल्हापूर सिटीच्या नलिनी पारेख, विद्या पाच्छापूरकर, शैलजा पाटील, शोभा भांबुरे, सारिका बांभोरीकर, ऋणानुबंध ग्रुपच्या उमा कुलकर्णी, साधना पंडितराव, अनिता पाटील, मराठा महिला संस्थेच्या संगीता साळोखे, ‘स्वयंप्रभा’च्या शुभदा हिरेमठ, सारिका बकरे, जिल्हा होमिओपथी लेडी डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. प्रिया दंडगे, डॉ. स्नेहल पाटील, डॉ. प्राची महाजन, डॉ. अंजली गायकवाड, सरोजिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सुनिता हनीमनाळे, पल्लवी शिंदे, संगीत सितारा संस्थेच्या शरयू शहा, जरक फाउंडेशनच्या वैभवी जरग, नीता दांडेकर, अनिता कुलकर्णी, सारिका पाटील, सोनाली फराकटे, आई दुर्गा फाउंडेशनच्या अश्विनी ढेंगे, शैलजा पोवार, ऋचा शिंदे, शिंपी समाज महिला संस्थेच्या सुचेता महाडिक, वैशाली भाकरे, वीणा हावळ, सविता पेठकर, जयश्री भाकरे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर गार्गीजच्या कविता घाटगे, प्रीती मर्दा, गीता पिल्लई यांच्या हस्ते कर्णफुलांच्या कलेक्शनचे अनावरण झाले.
स्वागत व प्रास्ताविक पेढीचे ज्येष्ठ संचालक बन्सीधर चिपडे यांनी केले. दाते यांचे स्वागत स्नेहल चिपडे, साक्षी चिपडे, तसेच निमंत्रित महिलांचे स्वागत श्यामला चिपडे, संजीवनी चिपडे, राधा चिपडे यांनी केले. संचालक पुष्कराज चिपडे यांनी आभार मानले. संयोजन सिद्धांत चिपडे, तुषार चिपडे यांनी केले.