कबड्डी स्पर्धेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबड्डी स्पर्धेत यश
कबड्डी स्पर्धेत यश

कबड्डी स्पर्धेत यश

sakal_logo
By

कबड्डी स्पर्धेत कमला कॉलेजचे यश
कोल्हापूर : नेसरी येथील टी. के. कोळेकर आर्टस् अॅण्ड कॉमर्स कॉलेज मैदानावर झालेल्या शिवाजी विद्यापीठअंतर्गत कोल्हापूर विभागीय कबड्डी स्पर्धेमध्ये कमला कॉलेजच्या कबड्डी संघाने यश मिळवले. विभागीय स्पर्धेत जिल्ह्यातून १८ संघ सहभागी झाले होते. संघाची कर्णधार श्रध्दा कुंभार तसेच संघाची मुख्य चढ़ाईपटू आम्रपाली कांबळे यांनी खेळाचे उत्तम प्रदर्शन केले. संघातील आरती पाटील, प्रज्ञा आर्डेकर, समृध्दी फडतारे यांनी विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला.