किरण जाधव ‘बेस्ट डॉग हँडलर’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किरण जाधव ‘बेस्ट डॉग हँडलर’
किरण जाधव ‘बेस्ट डॉग हँडलर’

किरण जाधव ‘बेस्ट डॉग हँडलर’

sakal_logo
By

10631
कोल्हापूर : बेळगाव कॅनाईन असोसिएशनतर्फे ‘बेस्ट डॉग हँडलर’ पुरस्कार विल्यम बिल स्मिथ यांच्याकडून स्वीकारताना किरण जाधव.

किरण जाधव ठरला
‘बेस्ट डॉग हँडलर’
कोल्हापूर : कोल्हापूरच्या किरण मारुती जाधव याला ‘बेस्ट डॉग हँडलर’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. कुंदानगरी (बेळगाव) येथे बेळगाव कॅनाईन असोसिएशनतर्फे पुरस्काराचे वितरण झाले. ऑस्ट्रेलियातील पंच विल्यम बिल स्मिथ यांच्या हस्ते त्याला चषक देण्यात आला. किरणच्या डॉग हाताळणीने स्मिथ प्रभावित झाले. भारतीय पंच टी. प्रीतम, शरत शर्मा, के. के. त्रिवेदी यांनीही त्याच्या हाताळणी आणि ग्रूमिंग कौशल्याचे कौतुक केले. बेळगाव कॅनिन असोसिएशनचे सचिव गणेश हलगेकर यांनी त्याचे अभिनंदन केले.