मेन राजाराम'' बाबत चुकीचा निर्णय घेऊ नये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेन राजाराम'' बाबत चुकीचा निर्णय घेऊ नये
मेन राजाराम'' बाबत चुकीचा निर्णय घेऊ नये

मेन राजाराम'' बाबत चुकीचा निर्णय घेऊ नये

sakal_logo
By

‘मेन राजाराम’बाबत आरपीआयचे
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : मेन राजाराम हायस्कूल ही कोल्हापूरची अस्मिता आहे. येथून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशाच्या महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. ग्रामपंचायतपासून संसदेपर्यंत त्यांनी नेतृत्व केले आहे. अशा संस्थेबाबत प्रशासनाने चुकीचा निर्णय घेऊ नये. जर चुकीचा निर्णय घेतला तर जनआंदोलन करण्‍याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (गवई गट) दिला. याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना संघटनेचे मुख्य संघटक बबन शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले.