संख्याशास्त्र अधिविभागातर्फे उद्या परिसंवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संख्याशास्त्र अधिविभागातर्फे
उद्या परिसंवाद
संख्याशास्त्र अधिविभागातर्फे उद्या परिसंवाद

संख्याशास्त्र अधिविभागातर्फे उद्या परिसंवाद

sakal_logo
By

संख्याशास्त्र अधिविभागातर्फे
उद्या परिसंवाद
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातर्फे शनिवारी (ता. १२) ‘नॉन पॅरामेट्रिक स्टॅटिस्टिकल मेथड्स’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद होत आहे. राजर्षी शाहू सभागृहात त्याचे आयोजन केले आहे. तरी संख्याशास्त्र, विद्यार्थी, संशोधक, तज्ज्ञ, प्राध्यापक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चर्चासत्राचे समन्वयक
डॉ. एस. डी. पवार व अधिविभाग प्रमुख डॉ. एस. बी. महाडिक यांनी केले आहे.