१६ संघात ३४८ खेळाडूंची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१६ संघात ३४८ खेळाडूंची नोंद
१६ संघात ३४८ खेळाडूंची नोंद

१६ संघात ३४८ खेळाडूंची नोंद

sakal_logo
By

१६ संघात ३४८ खेळाडूंची नोंद
लवकरच केएसए लीग जाहीर होणार

कोल्हापूर, ता. १६ : कोल्हापूरचा २०२२ - २३ च्या फुटबॉल हंगामासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली. आतापर्यंत वरिष्ठ गटातील १६ संघांमध्ये ३०२ खेळाडूंची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील ३०२, देशातील २२ व परदेशी २४ खेळाडूंची नोंदणी झाली.

संघ व खेळाडू नोंदणी :
श्री शिवाजी तरुण मंडळ २२
दिलबहार तालीम मंडळ २२.
बी जी एम स्पोर्ट्स २२.
बालगोपाल तालीम मंडळ २२.
पाटाकडील तालीम मंडळ २२.
प्रॅक्टिस फुटबॉल क्लब २२.
संयुक्त जुना बुधवार पेठ २२.
खंडोबा तालीम मंडळ-अ २२
कोल्हापूर पोलीस फु.संघ १९
फुलेवाडी फुटबॉल क्री.मं. २२
ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ २२
झुंजार क्लब २२
सम्राट नगर स्पोर्ट्स २२
उत्तरेश्वर प्रा.वा.ता.म. २२
संध्यामठ तरुण मंडळ २२
रंकाळा तालीम मंडळ २१

दिलबहार अ - ईम्यानुअल ईचीबेरी, नायजेरिया, संडे ओबेम, नायजेरिया प्रमोदकुमार पांडे , मुंबई
संयुक्त जुना बुधवार पेठ- रिचमोंड अवेटी, घाना डोमिनीक्यू दादे ,घाना अब्दुल्ला अन्सारी, नागपूर
खंडोबा - अबुबकर अलहसन, नायजेरिया मायकल सेफ, घाणा
शिवाजी- करीम मुरेन, नायजेरिया कोफी कोएसी, कोस्टा डाइव्हरी किमरन फर्नांडिस, गोवा
सम्राटनगर - एडी स्टीफन, नायजेरिया किलेणी डायमंडे ,कोस्टा डाइव्हरी, तरुण कुमार , यमुना नगर हरियाणा
झुंजार क्लब - टॉमस गोम्स, गुन्हेयु बिसाऊ कार्लोस नाला, गुन्हेयु बिसाऊ निवृत्ती पवनजी, कोडोली बेळगाव
उत्तरेश्वर प्रासादिक - कोनान कोपी , कोस्टा डाइव्हरी ओलूमायडी एडिवले, नायजेरिया सोहेल शेख , सांगली
पीटीएम अ - अँड्र्यू ओगोचे, नायजेरिया व्हिक्टर जॅक्सन, नायजेरिया मोहम्मद खान, मुंबई
बालगोपाल- केल्विन मॉम, नायजेरिया विक्टर विगवे, नायजेरिया परमजीत बागेत, हरियाणा
बी जी एम - हमीद बालोगन, नायजेरिया दुबुसी ऑपरा, नायजेरिया फ्रान्सिस संगमा, नागालँड
ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ - सुमित भंडारी , पुणे फ्रांकी डेविड, पुणे प्रतीक साबळे , पुणे
प्रॅक्टिस अ- जुलैस थ्रोह, कोस्टा डाइव्हरी चिमा इनोसेंट, नायजेरिया अमित बिश्वास ,वेस्ट बंगाल
रंकाळा - निनाद चव्हाण, ठाणे विकी गौतम, बेळगाव