सामने पाहण्यासाठी कत्तारला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामने पाहण्यासाठी कत्तारला...
सामने पाहण्यासाठी कत्तारला...

सामने पाहण्यासाठी कत्तारला...

sakal_logo
By

सामने पाहण्यासाठी कतारला...
कतारमध्ये होत असलेल्या फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी कोल्हापूर शहर परिसरातील वीस जण रवाना झाले आहेत. सुमारे महिनाभर ते तेथे थांबून बलाढ्य संघातील सामन्यांचा आनंद लुटणार आहेत. तसेच स्टार फुटबॉल खेळाडू कसे खेळतात, याचा अनुभव येणार आहेत.