शासकीय शालेय स्पर्धांना सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय शालेय स्पर्धांना सुरुवात
शासकीय शालेय स्पर्धांना सुरुवात

शासकीय शालेय स्पर्धांना सुरुवात

sakal_logo
By

शासकीय शालेय स्पर्धांना सुरुवात
बुद्धिबळ स्पर्धेत तीनशे खेळाडूंचा सहभाग


कोल्हापूर , ता.२० : महापालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे शासकीय शालेय क्रीडा स्पर्धांना अखेर सुरुवात झाली. कोरोनामध्ये स्पर्धा बंद झाल्या होत्या. एकूण ९३ खेळ प्रकारच्या स्पर्धा होणार असून, यामध्ये ४९ खेळ अनुदानित तर ४४ संघटनात्मक विना अनुदानित स्पर्धा आहेत.
शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत मनपा स्तर बुद्धिबळ स्पर्धा छत्रपती शिवाजी स्टेडियम, बुद्धिबळ हॉल येथे झाल्या. स्पर्धा जिल्हा बुद्धिबळ संघटनाचे आंतरराष्ट्रीय रेफ्री भरत चौगुले यांच्या मार्गदर्शनानुसार झाले नियोजन क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, स्पर्धा समन्वयक किरण खटावकर यांनी केले.

स्पर्धेचा निकाल

१४ वर्ष मुले :
1. व्यंकटेश खाडे पाटील, सेवंथ डे स्कूल
2. मानस महाडेश्वर, वि. स. खांडेकर प्रशाला
3. प्रज्वल वरूडकर, मनपा महात्मा फुले विद्या., फुलेवाडी
4. वेदांत दिवाण, स. म.लोहिया हायस्कूल
5. समर्थ वणकुद्रे, छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएससी

१४ वर्ष मुली :
1. महिमा शिर्के, सेवंथ डे स्कूल
2. गार्गी मंगल, होलिक्रोस हायस्कूल
3. अरिना मोदी, पोदार इंटरनॅशनल स्कूल
4. शरयु थोरात, पोदार इंटरनॅशनल स्कूल
5. शरयू साळुंखे, प्रायव्हेट हायस्कूल

१७ वर्ष मुले :
1. वरद आठले, प्रायव्हेट हायस्कूल
2. नील मंत्री, पोदार इंटरनॅशनल स्कूल
3. ऋषीकेश कबनूरकर, प्रायव्हेट हायस्कूल
4. विश्वजीत पाटील, सेवंथ डे स्कूल
5. अनिष असनारे, माईसाहेब बावडेकर अकॅडमी

१७ वर्ष मुली :
1.आशिता हिरासकर, न्यू मॉडेल इंग्लीश मिडीयम स्कूल
2.रिया रेडेकर, संजीवन इंग्लिश मेडीयम स्कूल रंकाळा
3.जुई चोरगे, छत्रपती शाहू विद्यालय
4.रुजुला काकडे, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स स्कूल
5. चिन्मई देसाई, राधाबाई शिंदे ईग्लीश मिडीयम स्कूल

१९ वर्ष मुले :
1. आदित्य सावळकर, राजाराम कॉलेज
2. सारंग पाटील, न्यू कॉलेज,
3. ऋतुराज होनमाने, विवेकानंद कॉलेज
4. अपूर्ण कदम, एस. एम. लोहिया
5. जय कुरेशी, विवेकानंद कॉलेज

१९ वर्ष मुली :
1. शर्वरी कबनुरकर, स.म. लोहिया ज्यु.
2. सृष्टी कुलकर्णी, डी.डी. शिंदे सरकार
3. श्रावणी खाडेपाटील, महावीर महाविद्यालय
4. सिद्धी पाटील,विवेकानंद कॉलेज
5. दिया रेळेकर, डी.डी. शिंदे सरकार