राधाकृष्ण फायनान्शियल कन्सल्टन्सी चे मार्गदर्शन शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राधाकृष्ण फायनान्शियल कन्सल्टन्सी चे मार्गदर्शन शिबिर
राधाकृष्ण फायनान्शियल कन्सल्टन्सी चे मार्गदर्शन शिबिर

राधाकृष्ण फायनान्शियल कन्सल्टन्सी चे मार्गदर्शन शिबिर

sakal_logo
By

कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी , सिंधुदुर्ग साठी जाहिरात बातमी

राधाकृष्ण फायनान्शियल
कन्सल्टन्सीचे मार्गदर्शन शिबिर

कोल्हापूर, ता. २३ : जयसिंगपूर येथील राधाकृष्ण फायनान्शियल कन्सल्टन्सी कंपनीचे मार्गदर्शन शिबिर झाले. शिबिरात कन्सल्टन्सीमार्फत विविध बँक, फायनान्स कंपन्यांचे कर्ज, त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ग्राहकांना कायदेशीर, तांत्रिक मदत करून सोने, स्थावर तारण, वाहन, शेती, व्यवसाय, व्यक्तिगत, जमीन खरेदी, घर खरेदी, बांधकाम आदींच्या कर्जाविषयी माहिती देण्यात आली. जुने गृहकर्ज, तारण कर्ज, प्लॉट तारण कर्ज, टेक ओव्हर लोन यावरील व्याजदर कमी करण्यासाठीची माहितीही मार्गदर्शन शिबिरात देण्यात आली. राधाकृष्ण फायनान्शिअल कन्सल्टन्सीमध्ये सर्व कर्जांविषयी शासकीय योजनांची माहिती दिली जाते. सोयीस्कर हप्ता, कमीत कमी व्याजदर व कागदपत्रांमध्ये जलद प्रक्रियेद्वारे मदत केली जाते. सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांतील गरजू ग्राहकांनी कर्जविषयक मार्गदर्शनासाठी बुधवार ता. २३ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबरअखेर होणाऱ्या शिबिराचा लाभ घेण्याकरिता राधाकृष्ण फायनान्शियल कन्सल्टन्सी, ऑफिस नं. ४, सांगली-कोल्हापूर रोड, बीएसएनएल ऑफिससमोर, मराठा मंडळ, जयसिंगपूर ऑफिसशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.