कोल्हापूर जिल्ह्याचा मुले-मुली संघ विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर जिल्ह्याचा मुले-मुली संघ विजयी
कोल्हापूर जिल्ह्याचा मुले-मुली संघ विजयी

कोल्हापूर जिल्ह्याचा मुले-मुली संघ विजयी

sakal_logo
By

लागो - विभागीय फुटबॉल स्पर्धा 
कोल्हापूर जिल्ह्याचा
मुले-मुली संघ विजयी 
कोल्हापूर, ता. १३ : जिल्हा क्रीडा परिषद, कोल्हापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूरतर्पे आयोजित विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षंखालील मुलांमध्ये कोल्हापूर जिल्हा संघाने टायब्रेकरवर, तर १९ वर्ष मुलींच्या कोल्हापूर जिल्हा संघाने विजय मिळवला.   
१४ वर्ष आतील मुलांचा सामना महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर विरूध्द सातारा सैनिक स्कूल यांच्यामध्ये झाला. सामन्यात कोल्हापूर जिल्हा संघाने ट्राय ब्रेकर वर ४-३ गोलने विजय मिळवला.  
विजयी संघातील खेळाडू असे; संस्कार खोत, शुभम कांबळे ,आयुष शिंदे ,प्रतीक पाटील, धनंजय जाधव, हर्षवर्धन पाटील, सुयश सावंत ,ईशान तिवले, श्रेयश निकम, सर्वेश गवळी, सम्राट मोरबाळे, स्वयम जाधव ,आशुतोष पाटील, पृथ्वीराज साळोखे, श्री भोसले, प्रथमेश बडगुजर, अनिरुद्ध कुबडे, वीरधवल मंडलिक. प्रशिक्षक प्रदीप साळोखे, विजय पाटील, संतोष पोवार ,शरद मेढे
१९ वर्षाखालील मुलींच्या मध्ये कोल्हापूर जिल्हा श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल कणेरी विरुद्ध मनपा विवेकानंद कॉलेज कोल्हापूर यांच्यात झाला. सामान जिल्हा संघाने १-० गोलने विजय मिळवला. विजयी संघ असा; रेश्‍मा जाधव, सानिया पाटील, स्वाती कानडे, जानवी ढेरे ,आरती काटकर ,तनुजा चौगुले, श्रुतिका सूर्यवंशी, आदिती ढेरे ,साक्षी पाऊसकर, साधना खाडे, तनया मस्ती होळी मठ ,समीक्षा मेंगाणे, प्रशिक्षक अमित शिंत्रे, शैलेश देवने विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.  पंच म्हणून अभिजीत गायकवाड, योगेश हिरेमठ, राहुल तिवले, गजानन मनगुतकर ,हर्षल राऊत,सुनील पवार यांनी काम पाहिले.