Tue, Jan 31, 2023

शालेय खो-खो स्पर्धेत
देशमुख स्कूलला विजेतेपद
शालेय खो-खो स्पर्धेत देशमुख स्कूलला विजेतेपद
Published on : 14 December 2022, 3:49 am
शालेय खो-खो स्पर्धेत
देशमुख स्कूलला विजेतेपद
कोल्हापूर, ता. १४ : जिल्हा कीडा कार्यालय कोल्हापूर व कोल्हापूर महानगरपालिका आयोजित १७ वर्षाखालील मनपास्तर शालेय खो-खो स्पर्धेत वसंतराव जयवंतराव देशमुख इंग्लिश स्कूलने साई हायस्कूलवर ९- ८ गुण फरकाने विजय मिळविला. विजयी संघाची सांगली येथे होणाऱ्या विभागीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघामध्ये निर्भय पाटील, ऋषिकेश पाटील अनिरुद्ध निंबाळकर, सोहम दिंडे, अजिंक्य चव्हाण बंदरे, प्रेम आगरे, राजवर्धन पाटील, समर्थ धारवाडकर, प्रफुल्ल कोठावळे, अथर्व धोत्रे, अमेय शिंदे, राजवीर देसाई, प्रणित चौगले, हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे. विजयी संघाला क्रीडा शिक्षक संग्राम पाटील, भरत पाटील व नीलेश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.