फुटबॉल हंगामा​स २७ पासून प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटबॉल हंगामा​स
२७ पासून प्रारंभ
फुटबॉल हंगामा​स २७ पासून प्रारंभ

फुटबॉल हंगामा​स २७ पासून प्रारंभ

sakal_logo
By

फुटबॉल हंगामा​स
२७ पासून प्रारंभ
​कोल्हापूर​, ता. २४ : येथील फुटबॉल हंगामा​ला २७ डिसेंबर​ पासून सुरुवात होत आहे. शाहू छत्रपती के. एस. ए. फुटबॉल लिग- ''ए'' डिव्हीजन सामन्यांनी छत्रपती शाहू स्टेडियम येथील फुटबॉल मैदानावर ​ही स्पर्धा होत आहे. या लिग अंतर्गत नोंदणीकृत १६ संघांचे सिनियर सुपर-८ व सिनियर-८ या दोन गटाअतर्गत एकूण
५६ सामने होणार आहेत. दररोज दोन सामने होतील. ​स्पर्धेदरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी ​स्टेडियमम​ध्ये व प्रवेशद्वारावर सी.सी.टी.व्ही ​कॅमेरा सज्ज करण्यात आले आहेत. पहिल्या फेरीतील पहिला सामना फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ अ यांच्यामध्ये दुपारी २ वाजता तर श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ अ यांच्यामध्ये संध्याकाळी ४ वाजता होणार आहे.