तायक्वांदो यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तायक्वांदो यश
तायक्वांदो यश

तायक्वांदो यश

sakal_logo
By

12176, 12178, 12174, 12180

डी. डी. शिंदे स्पोर्टसच्या खेळाडूंचे यश
कोल्हापूर : राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत डी. डी. शिंदे स्पोर्टसच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्यपदक पटकावले. जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे स्पर्धेचे आयोजन केले होते. यशस्वी खेळाडू असे : १९ वर्षांखालील मुले- प्रेम आटकेकर व आदित्य मोहिते (सुवर्ण), १७ वर्षांखालील मुले- निहाल शेख (रौप्य), १४ वर्षांखालील मुली- भूमिका पोवार (कांस्य).
प्रशिक्षक अनिकेत शिंदे, रोहित बांबूळकर, महेश निंबाळकर यांचे त्यांना मार्गदर्शन, तर शीतल जंगम व कृष्णात जंगम यांचे प्रोत्साहन मिळाले.