Wed, June 7, 2023

सीसीटीव्ही
सीसीटीव्ही
Published on : 4 March 2023, 5:12 am
12264
कोल्हापूर : शास्त्रीनगर मैदानावर लक्ष ठेवण्यासाठी व अधिक सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. रामचंद्र गायकवाड यांनी हे सीसीटीव्ही दिले असून नुकतेच माजी खेळाडू करसन घावरी, मिलींद गुंजाळ, काका पाटील, किरण खतकर, रवी लाड, सुरेश डोणुक्षे, आसीफ कुडचीकर, विजय सोमाणी, मिलिंद कुलकर्णी, नंदू बामणे, सुधीर पारखे, राजू नागेश्वर, अंकुश निपाणीकर, विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.