महापालिका चषकाला आज पासून सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका चषकाला आज पासून सुरुवात
महापालिका चषकाला आज पासून सुरुवात

महापालिका चषकाला आज पासून सुरुवात

sakal_logo
By

महापालिका
फुटबॉल चषक
स्पर्धा आजपासून

कोल्हापूर, ता. ५ : महानगरपालिका आयोजित कोल्हापूर महानगरपालिका फुटबॉल चषक स्पर्धा स्पर्धेला सोमवार (ता. ६) पासून छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरुवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना कोल्हापूर पोलिस विरुद्ध जुना बुधवार यांच्यामध्ये सायंकाळी ४ वाजता होणार आहे. स्पर्धेचे उदघाटन मनपा पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १९ मार्चला होणार आहे. स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी आचारसंहिता जाहीर करण्यात आली असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे.