जिल्हा, कोल्हापूर शहर संघाला ग्रीको रोमन कुस्तीत विजेतेपद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा, कोल्हापूर शहर संघाला
ग्रीको रोमन कुस्तीत विजेतेपद
जिल्हा, कोल्हापूर शहर संघाला ग्रीको रोमन कुस्तीत विजेतेपद

जिल्हा, कोल्हापूर शहर संघाला ग्रीको रोमन कुस्तीत विजेतेपद

sakal_logo
By

जिल्हा, कोल्हापूर शहर संघाला
ग्रीको रोमन कुस्तीत विजेतेपद
कोल्हापूर, ता. २८ : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या २५ व्या ग्रीको रोमन राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा व कोल्हापूर शहर संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. कात्रज (पुणे) येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र स्पर्धा झाली.
पदक, गट आणि विजेते असे : सुवर्ण (कोल्हापूर जिल्हा) - ६० किलो - ज्ञानेश्‍वर देसाई, ७२ किलो - विनायक पाटील, ७७ किलो - समीर पाटील, ८७ किलो - दर्शन चव्हाण, ९७ किलो - रोहन, १३० किलो - समीर देसाई‌. रौप्य - ६७ किलो - ऋषिकेश घराळ, कांस्य - ५५ किलो - वैभव पाटील.
कोल्हापूर शहर - सुवर्ण - ६३ किलो - विकास कुराडे, ८२ किलो - सुभाष पाटील, रौप्य - ७७ किलो - आदिनाथ पाटील, ८७ किलो - गणेश डेळेकर, कांस्य - ६७ किलो - संतोष हिरूगडे. संघ व्यवस्थापक म्हणून विलास पाटील व प्रशिक्षक म्हणून के. बी. चौगले यांनी काम पाहिले.