वक्तृत्व स्पर्धेत अनन्या जाधव प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत अनन्या जाधव प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत अनन्या जाधव प्रथम
कुरुंदवाड ता. २ ः व्यक्तिमत्व विकासात वक्तृत्व कलेला अत्यंत महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच याची जोपासना करावी असे प्रतिपादन प्रा. एकनाथ करमळकर यांनी केले. येथील शिक्षण प्रसारक मंडळ व सीताबाई पटवर्धन हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय कात्रे स्मृती वक्तृत्व स्पर्धेत ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ क्रीडाशिक्षक शरद तावदारे उपस्थित होते.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी असे : प्रथम : अनन्या जाधव (शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसालिया हायस्कूल, माधवनगर सांगली) द्वितीय : वेदिका भुजूगडे (डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील हायस्कूल, जांभळी), तृतीय : श्रेया पवार (जी. बा. पाटील हायस्कूल, चिपरी) उत्तेजनार्थ : श्रावणी कोळी (न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अब्दूललाट) व कुमार शुभम दादासाहेब पवार (सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com