Sun, May 28, 2023

पोलिस डायरी
पोलिस डायरी
Published on : 15 March 2023, 7:10 am
अल्पवयीन मुलीच्या
अपहरणप्रकरणी तिघांना अटक
कुरुंदवाड ता.१५ः लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी तिघा संशयितांना कुरुंदवाड पोलिसांनी २४ तासांच्या आत जेरबंद केले. प्रशांत पांडुरंग शिंदे, स्वरूपानंद दयानंद कांबळे, यल्लापा आप्पासो मोरडे अशी संशयित आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांना न्यायालयात उभे केले असता तिघांना पोलिस कोठडी सुनावली आहे.