अतिक्रमण प्रश्नी मेळावा

अतिक्रमण प्रश्नी मेळावा

कुरुंदवाडला अतिक्रमणधारकांचा उद्या मेळावा
कुरुंदवाड ः अकिवाट-सैनिक टाकळी (ता.शिरोळ) येथील गायरान जमिनीवरील रहिवाशी आणि व्यावसायिक अतिक्रमण हटवण्यासाठी तहसीलदार कार्यालयाने नोटीसा लागू केल्या आहेत. या कारवाईविरुद्ध न्यायालयीन लढा उभा करण्यासाठी शनिवारी (ता.१३) कुरुंदवाड येथील जैन संस्कृती भवनमध्ये अतिक्रमणधारकांचा आक्रोश मेळावा होणार आहे, अशी माहिती अतिक्रमण बचाव संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. विश्वास बालीघाटे, ॲड. बी. आर. कुंभार, दिलीप माने, सुरेश सासणे, दगडू माने, बादशहा बागसर, सुकुमार पाटील, बाबाशा मकानदार, शमशुद्दीन मुलाण्णी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com