Sat, Sept 30, 2023

बुबनाळच्या युवकाची आत्महत्या
बुबनाळच्या युवकाची आत्महत्या
Published on : 14 May 2023, 5:28 am
03498
...
बुबनाळ येथे युवकाची आत्महत्या
कुरुंदवाडः बुबनाळ (ता.शिरोळ) येथील महेश मारूती कबाडे (वय २६) या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. महादेव बाळकृष्ण कबाडे यांनी कुरुंदवाड पोलिसांत याबाबत वर्दी दिली. शनिवारी (ता.१३) मध्यरात्रीच्या सुमारास महेश कबाडे याने स्लॅबच्या पंख्याच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.