Sat, March 25, 2023

कसबा तारळे परिसरात महाशिवरात्री उत्साहात
कसबा तारळे परिसरात महाशिवरात्री उत्साहात
Published on : 18 February 2023, 7:08 am
भोगावती नदीकाठावर महाशिवरात्र
कसबा तारळे,ता. १८ : येथील भोगावती नदीकाठावरील वरचा घाट व खालचा घाटावरील शिवमंदिरांमध्ये महाशिवरात्र उत्साहात झाली. खालचा घाटजवळील पुरातन शिवमंदिरात महाअभिषेकसह भजन, कीर्तन झाले. दरम्यान, गुडाळचे ग्रामदैवत श्री गुडाळेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात झाला. भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. तारळे खुर्द, पिरळ, दुर्गमानवाडच्या शिवमंदिरांतही महाशिवरात्री झाली.