कसबा वाळवे येथे आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञान परिसंवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसबा वाळवे येथे आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञान परिसंवाद
कसबा वाळवे येथे आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञान परिसंवाद

कसबा वाळवे येथे आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञान परिसंवाद

sakal_logo
By

कसबा वाळवेत आज परिसंवाद
कसबा वाळवे ः बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या वतीने येथे उद्या (ता. ८) एकरी ऊस उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी ‘आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञान’ या विषयावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ सुरेश माने -पाटील यांचे व्याख्यान आणि परिसंवाद आयोजित केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बिद्रीचे कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ksw22b00960 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top