शहीद महाविद्यालयात एम.एस्सी कम्प्युटर सायन्स, एम.एस्सी मायक्रोबायोलोजी, एम.एस्सी केमिस्ट्रीअभ्यासक्रमास शासन मान्यता. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहीद महाविद्यालयात एम.एस्सी कम्प्युटर सायन्स,  एम.एस्सी  मायक्रोबायोलोजी, एम.एस्सी केमिस्ट्रीअभ्यासक्रमास शासन मान्यता.
शहीद महाविद्यालयात एम.एस्सी कम्प्युटर सायन्स, एम.एस्सी मायक्रोबायोलोजी, एम.एस्सी केमिस्ट्रीअभ्यासक्रमास शासन मान्यता.

शहीद महाविद्यालयात एम.एस्सी कम्प्युटर सायन्स, एम.एस्सी मायक्रोबायोलोजी, एम.एस्सी केमिस्ट्रीअभ्यासक्रमास शासन मान्यता.

sakal_logo
By

शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयास
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना मान्यता
कसबा वाळवे ः तिटवे (ता. राधानगरी) येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाला चालू शैक्षणिक वर्षात एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी, एम.एस्सी केमिस्ट्री आणि एम.एस्सी कॉम्पुटर सायन्स या अभ्यासक्रमास शासनाची मान्यता मिळाली आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केले आहे. एम.एस्सी संगणक शास्त्र अभ्यासक्रमातून सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर टेस्‍टिंग इंजिनिअर यासारख्या क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत. एम.एस्सी मायक्रोबायोलॉजी या अभ्यासक्रमातून मायक्रोबायोलॉजिस्ट, क्लिनिकल रिसर्च असोसिएटस, मेडिकल कोडर यासारख्या क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत. एम.एस्सी रसायनशास्त्र या अभ्यासक्रमातून करिअरच्या संधी आहेत. शिष्यवृत्तीस पात्र होणाऱ्या विद्यार्थिनींना निम्मी सवलत तर एस सी. एस टी वर्गवारीतील विद्यार्थिनींना १०० टक्के सवलत मिळणार आहे. होस्टेल सुविधा आहे. प्रवेशासाठी तिटवे येथे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ksw22b00994 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..