उद्या सैनिक इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मोफत आरोग्य शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्या सैनिक इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मोफत आरोग्य शिबीर
उद्या सैनिक इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मोफत आरोग्य शिबीर

उद्या सैनिक इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मोफत आरोग्य शिबीर

sakal_logo
By

01091
कसबा वाळवेत आज आरोग्य शिबिर
कसबा वाळवे : येथील सुपुत्र मेजर जनरल शिवाजीराव पाटील यांचे पुत्र ब्रिगेडियर विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नातून महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अॅस्टर आधार हॉस्पिटलतर्फे सैनिक इंग्लिश मीडियम स्कूल येथे रविवारी (ता. 20) सकाळी 10 ते दुपारी 2 वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. त्यामध्ये ब्लड प्रेशर चेकअप, रँडम ब्लड शुगर चेकअप, जनरल चेकअप, वायटल्स चेकअप, ईसीजीद्वारे चेकअप, कॅन्सर स्क्रीनिंग, याबाबत मोफत तपासणी होऊन औषधोपचार केले जातील. परिसरातील गरजूंनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सैनिक इंग्लिश मीडियम स्कूलचे व्यवस्थापक उदय पाटील यांनी केले आहे.