प्रशांत पाटील यांना केमिकल इंजीनियरिंग मध्ये पी.एच.डी. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशांत पाटील यांना केमिकल इंजीनियरिंग मध्ये पी.एच.डी.
प्रशांत पाटील यांना केमिकल इंजीनियरिंग मध्ये पी.एच.डी.

प्रशांत पाटील यांना केमिकल इंजीनियरिंग मध्ये पी.एच.डी.

sakal_logo
By

01099
प्रा. प्रशांत पाटील यांना पीएच.डी.
कसबा वाळवे ः येथील प्रा. प्रशांत पाटील यांना विश्वेश्वरया टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी (व्हीटीयू) बेळगाव, कर्नाटक विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर झाली. त्यांनी ‘मॅथेमॅटिकल मॉडेलिंग अँड ऑप्टिमायझेशन स्टडीज ऑन प्युरीफिकेशन ऑफ ऑक्सिजन अँड नायट्रोजन गॅस मिक्सचर बाय युजिंग मेंबरन्स’ विषयावर शोधप्रबंध सादर केला. त्यांना प्रो. डॉ. एस. एम. चव्हाण व प्रो. डॉ. बी. श्रीकांत यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या प्रा. प्रशांत पाटील शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.