Wed, May 31, 2023

कसबा वाळवे येथे महाशिवरात्री पारायण सोहळा
कसबा वाळवे येथे महाशिवरात्री पारायण सोहळा
Published on : 14 February 2023, 3:08 am
कसबा वाळवेत महाशिवरात्रीचे कार्यक्रम
कसबा वाळवे ः येथे महाशिवरात्रीनिमित्त रविवारी १२ ते १८ फेब्रुवारीपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरु झाला. सप्ताहात गाथा भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन होणार असून शनिवारी (ता. १८) महाशिवरात्रीनिमित्त दुपारी दिंडी सोहळा निघेल. रविवारी (ता. १९) द्वादशीला सकाळी महाप्रसादाचे आहे. याचा लाभ घ्यावा, असे महाशिवरात्र उत्सव कमिटीने कळविले आहे.