Sun, May 28, 2023

राधानगरी सराफ असोसिएशनचे पोतदार अध्यक्ष
राधानगरी सराफ असोसिएशनचे पोतदार अध्यक्ष
Published on : 14 March 2023, 2:14 am
01159
हरिश्चंद्र पोतदार
01160
साताप्पा मोरबाळे
राधानगरी सराफ असोसिएशनचे पोतदार अध्यक्ष
कसबा वाळवे : राधानगरी तालुका सराफ व सुवर्णकार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कसबा वाळवे येथील हरिश्चंद्र पोतदार यांची, तर उपाध्यक्षपदी साताप्पा आनंदा मोरबाळे (सिरसे) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी असोसिएशनचे मनोज पोतदार, गजानन बिल्ले, अनिल पोतदार, दीपक शेळके, शशिकांत पाटील, विश्वजित पोतदार, प्रल्हाद एकवडे, मनोज जंगटे, सचिन सदलगे, विवेक पोतदार, किसनराव पोतदार, बाळकृष्ण पेडणेकर, राजेंद्र कुष्टे, शैलेश पोतदार आदी उपस्थित होते.