कुंभोजमध्ये वह्या वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभोजमध्ये वह्या वाटप
कुंभोजमध्ये वह्या वाटप

कुंभोजमध्ये वह्या वाटप

sakal_logo
By

कुंभोजमध्ये वह्या वाटप
कुंभोज ः येथील शिवसेना, युवासेना व सूर्योदय तरुण मंडळातर्फे न्यू इंग्लिश स्कूलमधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. मुख्याध्यापक एम. ए. पिरजादे अध्यक्षस्थानी होते. विनोद शिंगे, निवास माने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वह्यांचे वाटप केले. एस. डी. माने यांनी स्वागत केले. प्रियदर्शन पाटील, प्रतीक नकाते, राजू मुजावर, सचिन भानुसे उपस्थित होते. मुख्याध्यापक एम. ए. पिरजादे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kum22b02264 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..