बालविकासचा वर्धापनदिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालविकासचा वर्धापनदिन उत्साहात
बालविकासचा वर्धापनदिन उत्साहात

बालविकासचा वर्धापनदिन उत्साहात

sakal_logo
By

‘बालविकास’चा वर्धापनदिन उत्साहात
कुंभोज ः बाहुबली येथील बालविकास व प्राथमिक विद्यामंदिराचा वर्धापनदिन उत्साहात साजरा केला. प्रशालेचे अध्यक्ष तात्यासो अथणे अध्यक्षस्थानी होते. सई पाटील, जय चावरे, रितिका नरदेकर, श्लोक निरवाणे, राजविका मगदूम, अध्यापिका पूनम लांडे यांनी मनोगत व्यक्त केले. दहावी व बारावीमध्ये यश संपादन केलेल्या प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. एम. जी. शहा विद्यामंदिरचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे, शालेय समितीचे सदस्य रवींद्र खोत, गुरुकुल विभागप्रमुख ए. ए. खाडे उपस्थित होते. मुख्याध्यापिका सुनीता पाटील यांनी स्वागत केले. शुभांगी कोले यांनी सूत्रसंचालन केले. अमृता उपाध्ये यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kum22b02271 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top