कुंभोज सुन्नत मुस्लिम जमाअत कार्यकरिणी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभोज सुन्नत मुस्लिम जमाअत कार्यकरिणी जाहीर
कुंभोज सुन्नत मुस्लिम जमाअत कार्यकरिणी जाहीर

कुंभोज सुन्नत मुस्लिम जमाअत कार्यकरिणी जाहीर

sakal_logo
By

03687
03688


‘सुन्नत मुस्लिम’ची कार्यकारिणी जाहीर
कुंभोज ः येथील सुन्नत मुस्लिम जमाअतच्या अध्यक्षपदी रईसअहमद मुजावर, कार्याध्यक्षपदी मोहसीन शब्बीर सुतार, उपाध्यक्षपदी जुबेर तांबोळी, खजिनदारपदी शहानवाज मुजावर आणि सचिवपदी मुबारक मुल्ला यांची निवड केली. सल्लागार समितीच्या बैठकीत या निवडी केल्या. अध्यक्षस्थानी मुख्य समन्वयक महेबूब मुल्ला होते. सदस्यपदी तय्यब सुतार, जहाँगीर हजरत, मुबारक मुजावर, राजू सुतार, शकील मुल्लाणी, तौफीक नदाफ, शकील सुतार, अरिफ तांबोळी, शहानवाज मकानदार, राजू मुजावर यांची निवड केली. वडगाव बाजार समितीचे संचालक चाँदसो मुजावर, गफूर सुतार, अब्बास पठाण आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kum22b02334 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..