कुंभोजला महाशिवरात्र निमित्त विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभोजला महाशिवरात्र निमित्त विविध कार्यक्रम
कुंभोजला महाशिवरात्र निमित्त विविध कार्यक्रम

कुंभोजला महाशिवरात्र निमित्त विविध कार्यक्रम

sakal_logo
By

कुंभोजला विविध कार्यक्रम
कुंभोज ः येथील मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. १८) ग्रामदैवत कुंभेश्वर महादेव, रामेश्वर, विठ्ठल, महादेव व बिरदेव मंदिरातील शिवलिंगास पहाटे पाचला अभिषेक अर्पण करण्यात येणार आहे. सायंकाळी पाचला कुंभेश्वर महादेव मंदिराच्या पालखीची आतषबाजीत सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रविवारी (ता. १९) सकाळी कुंभेश्वर महादेव मंदिर व विठ्ठल मंदिरात महाप्रसाद होणार आहे.