कुंभोज येथील ऊदु॔ शाळेत टॕबचे उदघाटन

कुंभोज येथील ऊदु॔ शाळेत टॕबचे उदघाटन

04207
कुंभोज : येथील उर्दू विद्या मंदिरात टॅबचे उद्‍घाटन राजू मुजावर यांनी केले. हुद्दा मुश्रीफ, फैयाज मुजावर, सादीका शहापूरे उपस्थित होते.
----------
उर्दू शाळेत टॅबचे उद्‍घाटन
कुंभोज ः स्‍टास॔ प्रकल्‍पातंग॔त आवश्‍यक हाड॔वेअर व सॉफ्‍टवेअर उपलब्‍ध झाल्‍याने ऊदु॔ शाळेत डिजीटल लायबरी हा उपक्रम राबवणार आहे, असे मत मुख्‍याध्‍यापिका हुद्‍दा मुश्रीफ यांनी व्‍यक्‍त केले. येथील उर्दू विद्यामंदिरमध्ये टॅबच्‍या उद्‍घाटनप्रसंगी बोलत होते. शाळा व्‍यवस्‍थापन समितीचे अध्‍यक्ष राजू मुजावर उपस्थित होते. अध्‍यापक जहूर मुल्‍ला यांनी शाळेच्‍या शैक्षणिक प्रगतीचा आढावा विशद केला. टॕबचे उद्‍घाटन राजू मुजावर यांनी केले. तौफिक कोल्‍हापूरे यांनी स्‍वागत केले. शादीका शहापूरे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com