कुंभोजमध्‍ये लक्ष्‍मी मंदीर वास्‍तुशांतीनिमित्‍त विविध धामि॔क काय॔क्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभोजमध्‍ये लक्ष्‍मी मंदीर वास्‍तुशांतीनिमित्‍त विविध धामि॔क काय॔क्रम
कुंभोजमध्‍ये लक्ष्‍मी मंदीर वास्‍तुशांतीनिमित्‍त विविध धामि॔क काय॔क्रम

कुंभोजमध्‍ये लक्ष्‍मी मंदीर वास्‍तुशांतीनिमित्‍त विविध धामि॔क काय॔क्रम

sakal_logo
By

कुंभोजला आजपासून विविध कार्यक्रम
कुंभोज ः येथील श्रध्‍दास्‍थान प्राचीन लक्ष्‍मी मंदिराचा लोकसहभागातून जीणो॔ध्‍दार केला आहे. या मंदिराचा वास्‍तुशांती, कलशारोहण व लोकाप॔ण सोहळ्‍यानिमित्‍त रविवारी (ता. २६) ते मंगळवारी (ता. २८) दरम्‍यान विविध धामि॔क काय॔क्रमांचे आयोजन केले आहे. रविवारी (ता.२६) सकाळी आठ ते दुपारी बारा वेळेत उदकशांत, मंदिराची वास्‍तुशांती, होम-हवन, शुध्‍दी होम, दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत लक्ष्‍मी मूती॔ची मिरवणूक काढण्‍यात येणार आहे. सोमवारी (ता. २७) लक्ष्‍मीमूती॔ची विधिवत प्रतिष्‍ठापना व कलशारोहण काय॔क्रम आहे. मंगळवारी (ता.२८) चंडी होम, आरती व महाप्रसाद काय॔क्रम होतील. भाविकांनी उपस्‍थित राहावे, असे आवाहन जीणो॔ध्‍दार समितीतफे॔ केले आहे.