Thur, Sept 21, 2023

दिव्यांग बांधवांना निधीवाटप
दिव्यांग बांधवांना निधीवाटप
Published on : 3 April 2023, 12:34 pm
04237
कुंभोज : दिव्यांग बांधवांना निधीचे वाटप अनिकेत चौगुले यांनी केले. अरुणादेवी पाटील,चंद्रकांत गळवे, दाविद घाटगे, माधुरी घोदे उपस्थित होते.
---------
दिव्यांग बांधवांना निधीवाटप
कुंभोज ः येथील ग्रामपंचायतीने दिव्यांग बांधवांना त्यांचा ५ टक्के निधीचे वाटप केले. प्रभारी सरपंच अनिकेत चौगुले अध्यक्षस्थानी होते. ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या सुमारे १४० जणांना एक हजार ६०० प्रमाणे दोन लाख २४ हजार रूपये त्यांच्या खात्यावर वग॔ केले. यामुळे दिव्यांग बांधवांतून समाधान व्यक्त होत आहे. अरुणादेवी पाटील, भारत भोकरे, आप्पासो पाटील, जयश्री जाधव, शुभांगी माळी, भारती पोतदार, दादासो यंगारे, नागेश सपकाळ, संजय भोसे, चंद्रकांत गळवे, वसंत कांदेकर उपस्थित होते.