कुंभोजमध्ये डांबरीकरणाचा प्रारंभ

कुंभोजमध्ये डांबरीकरणाचा प्रारंभ

04309
कुंभोज : खासदार फंडातून रस्‍ता कामांचा प्रारंभ जयश्री जाधव यांनी केला. किरण माळी, अनिकेत चौगुले, अमर पाटील, सत्‍यजीत तोरस्‍कर उपस्थित होते.
---------
कुंभोजमध्ये डांबरीकरणाचा प्रारंभ
कुंभोज ः येथे खासदार धैर्यशील माने यांच्या खासदार फंडातून आरोग्य पथक ते देशप्रेमी चौक तसेच जगदाळे घर ते खाटीक घर येथील डांबरीकरण रस्त्याचा प्रारंभ केला. सरपंच जयश्री जाधव, गटनेते किरण माळी, अमर पाटील, माधुरी घोदे, संभाजी मिसाळ, दाविद घाटगे, सदानंद महापुरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com