शिबीरात ४० जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिबीरात ४० जणांचे रक्तदान
शिबीरात ४० जणांचे रक्तदान

शिबीरात ४० जणांचे रक्तदान

sakal_logo
By

शिबीरात ४० जणांचे रक्तदान
कुंभोजः स्वर्गीय पंडित सुशीलकुमार उपाध्ये यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्याचा वारसा घेऊन
बाहुबली उपाध्ये बाहुबलीत उत्‍कृष्‍ट सेवा बजावत आहेत, असे मत उद्योगपती सुनील पाटणी यांनी व्‍यक्‍त केले. बाहुबली येथील साधकाश्रममध्ये बाहुबली उपाध्ये यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. आदित्य पाटील अध्‍यक्षस्‍थानी होते. शिबिरामध्ये ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. बाहुबली विद्यापीठाचे महामंत्री डी. सी. पाटील, श्रीधर मगदूम, शितल खिचडे, सिद्धांत उपाध्‍ये, राजेश कोल्हापूरे, दर्शन उपाध्ये आदी उपस्थित होते.