शहा विद्यालयाचा शंभर टक्के निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहा विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
शहा विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

शहा विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

sakal_logo
By

शहा विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
कुंभोज ः नेज येथील प्रितेश हेमंत शहा माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्‍के लागला. प्रशालेचा सलग दुसऱ्या वषी॔ शंभर टक्‍के निकाल लागला आहे. यशस्‍वी विद्यार्थी असे ः अनुष्का उपाध्ये, प्रथमेश कुंडले, श्रुती घाटगे.