कोरोनाच्या रुग्णसंख्येत मुंबईत झपाट्याने वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या रुग्णसंख्येत मुंबईत झपाट्याने वाढ
कोरोनाच्या रुग्णसंख्येत मुंबईत झपाट्याने वाढ

कोरोनाच्या रुग्णसंख्येत मुंबईत झपाट्याने वाढ

sakal_logo
By

मुंबईत कोरोनाबाधित वाढले
मुंबई : मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मार्चमध्ये दररोज आढळणारी रुग्णसंख्या ३० पर्यंत होती; मात्र आता रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. बुधवारी दिवसभरात तब्बल ७३९ रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईत कोरोना रुग्णांची आजपर्यंतची संख्या १० लाख ६५ हजार ५४१ वर पोहोचली आहे. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मृतांची संख्या १९ हजार ५६६ वर स्थिरावली आहे. दिवसभरात २९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06583 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top